Sardar vallabhbhai patel biography in marathi goat
Sardar Vallabh Bhai Patel, worked mostly behind the scenes, playing a key role in the drafting of several reports, and working to reconcile opposing points..
हॅलो वाचकांनो..
Sardar Vallabhai Patel dissolved the princely states (independent kingdoms) into the Indian union, Gandhi united the Indian people against the colonial.आज मी तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल बद्दल माहिती मराठीत – Sardar Vallabhbhai Patel Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – गौतम बुद्ध
| १] | नाव – | सरदार वल्लभभाई पटेल |
| २] | जन्म – | ३१ ओक्टोबर १८७५ गुजरात |
| ३] | मृत्यू – | १५ डिसेंबर १९५० |
| ४] | आई – | लाडबा |
| ५] | वडील – | झवेरभाई |
Contents
सरदार वल्लभभाई पटेल परिचय – Sardar Vallabhbhai Patel Information in Marathi
भारताच्या राजकीय नेत्यांमध्ये ज्यांना लोहपुरुष म्हणून म्हटले जाते त्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव सर्व भारतीयांना परिचित आहे.
त्यांचे वडील श्री. झवेरभाई गुजराथ प्रांताच्या बोरसद गावचे एक सर्वसामानय शेतकरी होते.
माता लाडबाई ही एक धर्मपरायण स्त्री होती.
Animal bones found at Harappan sites include those of cattle, sheep, goat, buffalo and pig.
संयम, साहस, सहिष्णुता, देशप्रेम हे मातापित्यांचे गुण वल्लभभाईंच्या ठिकाणीही दिसून येत.
शेती आणि पशुपालन हा व्यवसाय ज्या ठिकाणी चालत होते, अशा गावात वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला होता. शेतकऱ्याच्या दुर्दशेमुळे तर फार प्रभावित झाले.
बारडोली सत्याग्रहाच्यावेळी त्यांनी भाषणात सांगितले, जगाचा आधार शेतकरी आणि मजूर आहेत.
पण सर्वात जास